• Download App
    देशात ३ वर्षात गटार स्वच्छ करताना झालेल्या अपघातात १६१ मृत्यू; तामिळनाडूत २४ दगावले। 161 deaths due to sewer cleaning accident in 3 years in the country; 24 in Tamil Nadu

    देशात ३ वर्षात गटार स्वच्छ करताना झालेल्या अपघातात १६१ मृत्यू; तामिळनाडूत २४ दगावले

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली :गेल्या ३ वर्षात गटार सफाई करताना झालेल्या अपघातात १६१ लोकांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्री डॉ. वीरेंद्र कुमार यांनी बुधवारी दिली. 161 deaths due to sewer cleaning accident in 3 years in the country; 24 in Tamil Nadu



    राज्यसभेत त्यांनी सांगितले की, गेल्या तीन वर्षांत गटार आणि सेप्टिक टाक्यांची साफसफाई करताना झालेल्या अपघातात १६१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी सांगितले की २०१९ मध्ये ११८ , २०२० मध्ये १९ आणि २०२१ मध्ये २४ मृत्यू झाले. कुमार यांच्या मते, सर्वाधिक मृत्यू तामिळनाडू मध्ये २४ मृत्यू झाले आहेत.

    161 deaths due to sewer cleaning accident in 3 years in the country; 24 in Tamil Nadu

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी