विशेष प्रतिनिधी
रांची : झारखंडमधील धनबादजवळील बारबांदिया पुलाजवळ आज वादळामुळे बोट उलटून १६ जण बेपत्ता झाले आहेत.16 missing after boat capsizes
जामतारा जिल्हा प्रशासनाने सांगितले की बोटीतील १८ हून अधिक लोक निरसा, धनबाद येथून जामतारा येथे जात होते.
चार जणांना वाचवण्यात आले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एनडीआरएफ घटनास्थळी पोहोचले आहे. बचावकार्य सुरू आहे.
16 missing after boat capsizes
महत्त्वाच्या बातम्या
- आजीबाई अडकल्या छतावर; तरुणाने प्रसंगावधान दाखवून आजीची केली सुखरूप सुटका
- नवाब मलिकांच्या समर्थनासाठी काँग्रेसही उतरली, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण या निमित्ताने आले एकत्र
- Breaking news HSC EXAM : विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी…बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल ! 5 आणि 7 मार्चचा पेपर लांबणीवर…
- नवाब मलिकांना मंत्रिमंडळातून काढण्याचा ‘ठाकरी बाणा ‘ मुख्यमंत्री दाखवणार का, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांचा सवाल