• Download App
    Yogi Effect : उत्तर प्रदेशात 72 तासांत तब्बल 6031 भोंगे उतरवले!!; 30000 भोंग्यांचे आवाज घटवले!!|Yogi Effect: 6031 horns landed in 72 hours in Uttar Pradesh !!; Reduced the sound of 30000 horns

    Yogi Effect : उत्तर प्रदेशात 72 तासांत तब्बल 6031 भोंगे उतरवले!!; 30000 भोंग्यांचे आवाज घटवले!!

    वृत्तसंस्था

    लखनऊ : महाराष्ट्रात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदींवरच्या भोंग्या विरोधात आवाज टाकताच त्याचे पडसाद उत्तर प्रदेशात उमटले. पण तेथे लगेच “योगी इफेक्ट” दिसून आला असून उत्तर प्रदेशात गेल्या 72 तासांत तब्बल 6031भोंगे उतरवले असून 30000 भोंग्याचे आवाज सरकारने घालून दिलेल्या नियमानुसार कमी केले आहेत.Yogi Effect: 6031 horns landed in 72 hours in Uttar Pradesh !!; Reduced the sound of 30000 horns

    भोंगे उतरवण्याची कारवाई सर्वधर्मीय प्रार्थना स्थळांवर करण्यात आली आहे. परंतु, प्रामुख्याने भोंग्यांचा विषय हा मशिदींची संबंधित होता. ही देखील वस्तुस्थिती होती, याकडे उत्तर प्रदेश पोलीस महासंचालक अजय कुमार यांनी लक्ष वेधले आहे.



    मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काही दिवसांपूर्वी प्रार्थनास्थळांवरील बेकायदा भोंगे स्वतःहून उतरावा. भोंगे लावण्याची परवानगी घेतल्याशिवाय कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी भोंगे लावता येणार नाहीत, असे आदेश काढले होते. पोलिसांनी या आदेशांची ताबडतोब अंमलबजावणी केली असून गेल्या 72 तासांमध्ये 6031 भुंगे उतरवले आहेत तसेच 30000 भोंग्यांचा आवाज सरकारी नियमानुसार कमी करून टाकला आहे.

    Yogi Effect: 6031 horns landed in 72 hours in Uttar Pradesh !!; Reduced the sound of 30000 horns

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    Phaltan : माझ्या लेकीच्या चारित्र्यावर शिंतोडे का उडवता? महिला डॉक्टरच्या वडिलांचा संताप, SIT चौकशीसह प्रकरण बीड कोर्टात चालवण्याची मागणी

    Central Govt : केंद्राची आठव्या वेतन आयोगाला मान्यता; 1 जानेवारीपासून लागू होऊ शकतो, 50 लाख कर्मचारी आणि 69 लाख पेन्शनधारकांना फायदा