विशेष प्रतिनिधी
बेळगाव – कर्नाटकातील प्रसिद्ध सौंदत्ती येथील यल्लम्मा मंदिरही दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मंगळवार (ता. २८) पासून यल्लम्मादेवीचे दर्शनही भाविकांना मिळणार आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांनाही देवीचे दर्शन घेता येणार आहे. केवळ दर्शनासाठी मंदिर खुले होणार असून इतर धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असणार आहे. Yallama temple will open for darshan
कोविड नियमावलीचे पालन करत भाविकांनी दर्शन घ्यावे, असे प्रशासनाने आदेशात म्हटले आहे. त्यानुसार सौंदत्ती डोंगरावर मंदिर प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.
प्रशासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करणे आवश्याक असून त्याचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
Yallama temple will open for darshan
महत्त्वाच्या बातम्या
- इम्रान सरकार चीनच्या मुठीत, पीओकेमध्ये वाढतंय ड्रॅगनचे वर्चस्व; 2025 पर्यंत पाकिस्तानात चिनी कामगारांची संख्या 50 लाखांवर जाणार
- भवानीपूरच्या सभेत ममतांनी सांगितले एकेका मताचे महत्त्व, म्हणाल्या- मत नक्की द्या, पराभव झाल्यास मुख्यमंत्रिपदी राहू शकणार नाही!
- अक्षय्य ऊर्जा क्षेत्रात 10 वर्षांत अदानी ग्रुप करणार 20 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक, अंबानींना देणार टक्कर
- वाचा.. कोण आहेत मौलाना कलीम सिद्दिकी? यूपीतील बडे प्रस्थ, अभिनेत्री सना खानचा निकाह आणि सरसंघचालकांशी भेटीमुळे चर्चेत… आता धर्मांतरप्रकरणी अटक