वृत्तसंस्था
तेल अविवं : इस्रायलमध्ये जगातील सर्वात मोठ्या स्ट्रॉबेरीचे उत्पादन करण्यात आले आहे. तिचे वजन तब्बल २८९ ग्रॅम असल्यामुळे हा एक विश्वविक्रम बनला आहे. world’s largest strawberry production, weighing 289 grams in Israel; world record
एरियल चाही याने एवढ्या मोठ्या स्ट्रॉबेरीचे उत्पादन केले आहे. २८९ ग्रॅमची ही स्ट्रॉबेरी असून आकार १८-४-३४ सेंटीमीटर एवढी आहे. ईलान या वाणापासून तिचे उत्पादन केले आहे.
world’s largest strawberry production, weighing 289 grams in Israel; world record
महत्त्वाच्या बातम्या
- तिजोरी रिकामी करू पण लस घरोघरी पोहोचवू, पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आमच्यासाठी देशवासियांचा जीव अनमोल
- रामायण मालिकेतील कलाकार म्हणते मला करायचा होता शाहिद आफिदीसोबत सेक्स
- सहकार अपील न्यायाधिकरणाचे माजी अध्यक्ष तुकाराम हरे यांचे निधन
- NSA अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न, पकडल्यावर आरोपी म्हणाला – ‘शरीरात चिप लावून कुणीतरी कंट्रोल करतंय!