• Download App
    जागतिक बँकेचा अहवाल : भारतात ८ वर्षांत गरिबीत १२.३% घट, शहरांपेक्षा खेड्यांमध्ये झाली जास्त सुधारणा|World Bank report Poverty reduction in India 12.3% in 8 years, rural areas have improved more than urban areas

    जागतिक बँकेचा अहवाल : भारतात ८ वर्षांत गरिबीत १२.३% घट, शहरांपेक्षा खेड्यांमध्ये झाली जास्त सुधारणा

    देशातील गरिबीविरुद्धच्या लढाईबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जागतिक बँकेच्या धोरण अहवालानुसार, 8 वर्षांत भारतात 12.3 टक्क्यांनी घट झाली आहे.World Bank report Poverty reduction in India 12.3% in 8 years, rural areas have improved more than urban areas


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशातील गरिबीविरुद्धच्या लढाईबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जागतिक बँकेच्या धोरण अहवालानुसार, 8 वर्षांत भारतात 12.3 टक्क्यांनी घट झाली आहे.

    शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात गरिबी झपाट्याने कमी झाली आहे. जागतिक बँकेच्या धोरण संशोधनाच्या वर्किंग पेपरमध्ये ही माहिती देण्यात आली आहे.



    त्यात म्हटले आहे की भारताने अत्यंत गरिबी जवळजवळ संपवली आहे. यासह, देशातील उपभोग असमानता 40 वर्षांतील सर्वात कमी पातळीवर आहे.

    2011 मध्ये गरिबीचा दर 22.5 टक्के होता, जो 2019 मध्ये 10.2 टक्क्यांवर पोहोचला. अहवालानुसार, भारताच्या ग्रामीण भागात गरिबीत मोठी घट नोंदवली गेली आहे.

    World Bank report Poverty reduction in India 12.3% in 8 years, rural areas have improved more than urban areas

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे