विशेष प्रतिनिधी
भुवनेश्वर – ओडीशात बिजू जनता दलाच्या खासदार अपराजिता सारंगी यांच्या गाडीवर बानामलीपूर येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी अंड्याचा मारा केला तसेच त्यांना काळे झेंडे दाखविले.Women MP targeted in Odisha
बेरोजगारी आणि महागाईवरून त्यांचा निषेध करण्यात आला. याप्रकरणी आमदारांचे सहकारी धनेश्वर बरीक यांनी पोलिसांत तक्रार केली.त्यानंतर दोन व्यक्तींना अटक करण्यात आली. निदर्शकांनी दगडफेकही केली
तसेच त्यांच्याकडे चाकू आणि इतर शस्त्रे होती असे तक्रारीत नमूद करण्यात आले होते. गुरुवारी मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या वाहनांच्या ताफ्यावर अंडी फेकण्यात आली होती.
Women MP targeted in Odisha
महत्त्वाच्या बातम्या
- धारवाडच्या एसडीएम वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाचा उद्रेक, १८२ विद्यार्थी कोरोनाबाधित
- सरसेनाध्यक्ष जनरल बिपीन रावत यांच्या विधानावर चीनचा जोरदार आक्षेप
- युवतीकडून अश्लिल व्हिडीओद्वारे ब्लॅकमेल झाल्यानेच भय्यू महाराजांची आत्महत्या, व्हॉटसअॅप चॅटमधून स्पष्ट
- वाढत्या कोरोनामुळे जर्मनीकडून ट्रॅव्हल बॅन, इस्राईलमध्ये रुग्ण वाढल्याने आणीबाणी