PM Modi shines at top of Global Leader Approval ratings : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवरील नेत्यांच्या अप्रूव्हल रेटिंगमध्ये जो बायडेन, बोरिस जॉन्सन, अँजेला मर्केल, जस्टिन ट्रुडो आणि इतरांना मागे टाकले आहे. With 70 percent PM Modi shines at top of Global Leader Approval ratings
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक पातळीवरील नेत्यांच्या अप्रूव्हल रेटिंगमध्ये जो बायडेन, बोरिस जॉन्सन, अँजेला मर्केल, जस्टिन ट्रुडो आणि इतरांना मागे टाकले आहे. “सर्व प्रौढांमध्ये” केलेल्या सर्वेक्षणानुसार, पीएम मोदींना 70 टक्क्यांची अप्रूव्हल रेटिंग मिळाली आहे, तर मेक्सिकोचे अध्यक्ष आंद्रे मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर 64 टक्क्यांसह दुसरे आणि इटलीचे पंतप्रधान मारिओ ड्रॅगी 63 टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
असे आहे ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंग :
नरेंद्र मोदी : 70%
लोपेझ ओब्राडोर : 64%
द्राघी : 63%
मर्केल : 52%
बायडेन : 48%
मॉरिसन : 48%
ट्रडो : 45%
जॉन्सन : 41%
बोल्सनारो : 39%
मून : 38%
सान्चेझ : 35%
मॅक्रॉन : 34%
सुगा : 25%
With 70 percent PM Modi shines at top of Global Leader Approval ratings
महत्त्वाच्या बातम्या
- IMD Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघरमध्ये अलर्ट; पुढील 4 दिवस कोकण, मराठवाड्यात मुसळधार पावसाचा अंदाज
- Tokyo Paralympics : पदक जिंकणाऱ्या प्रमोद भगत आणि मनोज यांना पीएम मोदींचा फोन, अभिनंदन करत म्हणाले, ‘तुम्ही संपूर्ण देशाचे मन जिंकले!’
- बंगाल भाजपला आणखी एक धक्का, कालिगंजचे आमदार सौमेन रॉय यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश
- Battle Of Panjshir : कुरापतखोर पाकिस्तान पुन्हा तालिबानच्या मदतीला, पंजशीरमधील बंडखोरांना चिरडण्यासाठी सैन्य कुमक पाठवली, तालिबान्यांकडून ‘वाटा’ मिळण्याची अपेक्षा!
- ऐतिहासिक करार : आसाममध्ये कार्बी आंगलोंग करारावर स्वाक्षरी, अमित शहा यांच्या उपस्थितीत 1000 कार्यकर्त्यांनी शस्त्रे टाकली