• Download App
    जॉर्ज सोरोसच्या अँटी मोदी कँपेन पासून काँग्रेसने हात झटकले!! Whether the PM-linked Adani scam sparks a democratic revival in India depends entirely on the Congress

    जॉर्ज सोरोसच्या अँटी मोदी कँपेन पासून काँग्रेसने हात झटकले!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : मूळचा हंगेरीयन पण त्या देशात बंदी असलेले अमेरिकन उद्योगपती जॉर्ज सौरस त्याचे अँटी मोदी कॅम्पेन सुरू केले आहे. मात्र त्यापासून काँग्रेसने हात झटकून मोकळे व्हायचा प्रयत्न केला आहे. Whether the PM-linked Adani scam sparks a democratic revival in India depends entirely on the Congress

    92 वर्षीय जॉर्ज सोरोस यांनी जर्मनीतील म्युनिक मध्ये लिखित भाषण वाचताना भारत लोकशाहीवादी देश आहे. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकशाहीवादी नाहीत. मुस्लिम विरोधी हिंसाचारातून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली आहे. त्यांचे आणि आदानींचे घनिष्ठ संबंध आहेत. त्या संबंधांमधूनच अधानेंनी प्रचंड संपत्ती कमावली. पण त्यांचे शेअर्स तर पत्याच्या बंगल्यासारखे कोसळले, असे म्हटले आहे. भारतात लोकशाही लवकरच पुन्हा मूळ धरेल. लोकशाही संस्थांचे पुनरुज्जीवन होईल. यासाठी आपण मदत करू, असे आश्वासनही सोरोस यांनी दिले आहे.

    जॉर्ज सोरोस यांनी हे अँटी मोदी कॅम्पेन भारतातील लोकसभेच्या निवडणुका दीड वर्षांवर आले असताना सुरू केले आहे. या आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या षडयंत्राचा वास अनेकांना लागल्यानंतर सोशल मीडियात सोरोस यांचा प्रचंड विरोध सुरू झाला आहे.

    या पार्श्वभूमीवर काँग्रेसने सोरोस यांच्या अँटी मोदी कॅम्पेन पासून आपले हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश यांनी एक ट्वीट करून सोरोस यांच्या अँटी मोदी काँग्रेसचा कोणताही संबंध नसल्याचा दावा केला आहे. भारतातील लोकशाही प्रक्रिया ही संपूर्णपणे काँग्रेस आणि बाकीच्या विरोधी पक्षांच्या कार्यक्रमांवर अवलंबून आहे. सोरोस यांच्या अँटी मोदी कॅम्पेनशी काँग्रेसचा कोणताही संबंध नाही. काँग्रेस नेहरूंच्या मार्गाला अनुसरूनच भारतात लोकशाही पुन्हा प्रस्थापित करेल, असा दावा रमेश यांनी ट्विटमध्ये केला आहे.

    जॉर्ज सोरोस यांनी भारतातल्या लेफ्ट लिबरल मीडिया लिब्रेल एक्टिविस्ट यांना नेहमीच प्राधान्य देऊन देशात राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अस्थिरता मागवण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेस पक्ष हा त्यातला एक घटक मानण्यात येतो. या पार्श्वभूमीवर भारतात जॉर्ज सोरोस विरोधात वातावरण तयार होत असताना काँग्रेसने देखील संभाव्य धोका ओळखून जॉर्ज सोरोस यांच्या मोदी विरोधी भाषणापासून आपले हात झटकून टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

    Whether the PM-linked Adani scam sparks a democratic revival in India depends entirely on the Congress

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Pink e rickshaw महिलांसाठी महिलांद्वारे संचालित ‘पिंक ई-रिक्षा’!

    West Bengal : पश्चिम बंगालला बांगलादेशचे लाइट व्हर्जन बनवले; सुकांता मजुमदार यांचा ममता बॅनर्जींवर आरोप

    Murshidabad : मुर्शिदाबाद हिंसेत वडील-मुलाच्या हत्येप्रकरणी चौथी अटक; आरोपींनी मृताच्या घराची तोडफोड केली