• Download App
    हरियाणातील नूह मध्ये घडतेय काय कारण काय आणि परिणाम काय?? What is happening in Noah in Haryana, what is the reason

    हरियाणातील नूह मध्ये घडतेय काय कारण काय आणि परिणाम काय??

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : हरियाणातील नूह दंगलीच्या पार्श्वभूमीवर अचानक देशाभर चर्चेत आले आहे. तिथे हिंदू समाजाविरुद्ध मोठे षडयंत्र अजून कायदा सुव्यवस्था पूर्णपणे बिघडवण्याचा डाव स्थानिक पोलिसांनी सध्या उधळला असला, तरी तिथे दंगेखोरांविरुद्ध राज्य पोलीस आणि केंद्रीय तपास संस्थांची कठोर कारवाई सुरू आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून बाहेरच्या जिहादी तत्त्वांनी स्थानिक जिहादी तत्त्वांशी हात मिळवणी करून तिथे गोंधळ वाढवण्याचा प्रयत्न चालवला आहे. What is happening in Noah in Haryana, what is the reason

    प्रत्यक्षात नूह मध्ये…

    • सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी, नूहमधील सर्व सिमकार्ड विक्रेते स्कॅनरखाली आहेत मेवातमधील वाढत्या सायबर गुन्ह्यांवर कारवाई करण्यासाठी, स्थानिक पोलिसांनी असंख्य सबस्क्राइबर आयडेंटिटी मॉड्यूल (सिम) आणि सर्व सिम विक्रेत्यांना रिअल-टाइम पाळत ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
    • जेव्हा देशात खूप गदारोळ आणि दंगली होतात तेव्हा हे समजून घेतले पाहिजे की केंद्रीय तपास संस्थानचे एकाच वेळी अनेक ठिकाणी साफसफाईचे काम सुरू आहे.
    • 2 महिन्यांपूर्वी हरियाणा पोलिसांनी ऑपरेशन नूह सुरू केले, तेव्हाच दंगल आणि गदारोळ करून पोलिसांचे ऑपरेशन थांबवायचा प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले.
    • पोलिसांची कारवाई यशस्वी झाली सायबर क्राईमची पाळेमुळे खणली गेली, तर अतिरेकी गटांचे स्लीपर सेल्स नष्ट होऊ शकतात हा धोका वाटल्याने काही विशिष्ट जिहादी तत्वे कार्यरत झाली आणि त्यातून नूह मधली सध्याची परिस्थिती उद्भवली आहे.
    • नूह मधील सायबर गुन्हेगारी तत्वे जिहादी स्लीपर सेलसाठी बॅकहँड प्रक्रिया म्हणून काम करतात, सीमेपलीकडील संवाद साधून सूचना घेतात आणि त्यातून नूह – मेवात मध्ये “काही घडामोडी” घडविल्या जातात. पण नूह आणि मेवात मधली जिहादी तत्वे तत्त्वांची पाळेमूळे खणण्याचे काम निश्चित सुरू आहे. त्याला दिशा आहे. त्याचा सुपरिणाम लवकर दिसणे अपेक्षित आहे

    What is happening in Noah in Haryana, what is the reason

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न

    RBI New Guidelines 2026 : कर्ज वसुली एजंट आता ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत; RBI कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणणार