• Download App
    पश्चिम रेल्वेत परीक्षेविना नोकरीची संधी!!; करा ऑनलाईन अर्ज!!|Western Railway Job Opportunity Without Exam!!; Apply Online!!

    पश्चिम रेल्वेत परीक्षेविना नोकरीची संधी!!; करा ऑनलाईन अर्ज!!

    प्रतिनिधी

    मुंबई : रेल्वेत नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या तरूणांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण पश्चिम रेल्वे अंतर्गत गट क पदांच्या जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन स्वरूपात भरायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०२२ आहे.Western Railway Job Opportunity Without Exam!!; Apply Online!!



    अटी आणि नियम 

    पदाचे नाव – गट क

    पद संख्या – २१.

    नोकरी ठिकाण – मुंबई.

    परीक्षा शुल्क –
    सर्वसाधारण गट – ५०० रुपये
    SC/ST/Ex-servicemen/women, Minorities and economic backward class – २५० रुपये

    अर्ज पद्धती – ऑनलाईन.

    अर्ज सुरू होण्याची तारीख – ५ सप्टेंबर २०२२.

    अर्ज करण्याची शेवटची तारीख – ४ ऑक्टोबर २०२२

    अधिकृत वेबसाईट – www.wr.indianrailways.gov.in

    या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

    अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी rrc.wr.com ला भेट द्यावी.

    परीक्षा शुल्क भरल्यानंतरच अर्ज विचारात घेतले जातील.

    Western Railway Job Opportunity Without Exam!!; Apply Online!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले – पराली जाळणाऱ्यांना अटक का नाही, दंड अपुरा, शेतकऱ्यांना जबाबदार धरण्याची गरज

    Nirmala Sitharaman : GST सुधारणांमुळे अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी येतील; अर्थमंत्री म्हणाल्या- दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील, सामान्य लोकांकडे जास्त पैसे शिल्लक राहतील

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत