विशेष प्रतिनिधी
दिल्ली : उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी लग्नसमारंभ आणि इतर कार्यक्रम ओपन स्पेसमध्ये घेण्यासाठी परवानगी दिली आहे. या समारंभामध्ये उपस्थित राहणाऱ्यांची संख्या ही त्या विशिष्ट प्रदेशावर अवलंबून असेल अशी माहिती राज्याच्या गृहविभागाने ट्विटरवरून दिली आहे.
Weddings and other events can be held in open space, permission granted by uttar pradesh government
ही परवानगी जरी दिली असेल तरी कोविड संदर्भात सर्व प्रोटोकॉलचे पालन करणे आणि कोणत्याही समारंभाच्या प्रवेशद्वारावर कोविड हेल्प डेस्क असणे बंधनकारक असेल असे देखील या निवेदनामध्ये म्हटले आहे.
उत्तर प्रदेश सरकारने लग्न समारंभामध्ये उपस्थितांची संख्या पन्नास वरून नुकतीच शंभर केली होती. उत्तर प्रदेश सरकारने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांमध्ये फक्त 177 इतक्याच कोरोना केसेसची नोंद झाली आहे. तर राज्यातील एकूण १० कोटींपेक्षा जास्त लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. उत्तर प्रदेशमधील लोकसंख्येच्या 50 टक्केपेक्षा जास्त लोकांनी कोविड लसीचा पहिला डोस घेतला आहे.
Weddings and other events can be held in open space, permission granted by uttar pradesh government
महत्त्वाच्या बातम्या
- पक्षात लोकांना आणण्यासाठी काँग्रेसची धडपड, तामिळनाडूच्या जिल्हाध्यक्षांचे कार्यकर्त्यांना सोन्याचे आमिष, ‘लोकांना आणा अन् सोने जिंका!’
- BJP-SHIVSENA : शिवसेनेला भाजपची सोडवेना साथ-पुन्हा घातली साद ! ‘भावी’ काळात एकत्र औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचे संकेत
- पंतप्रधान मोदी आज नवीन पिकांच्या ३५ जाती सादर करतील, शेतकऱ्यांसोबत देखील संवाद साधतील
- INDIAN JOURNAL OF MEDICAL : शाळांमध्ये ताप तपासणी टाळावी, कोविड चाचण्या कराव्यात; आयसीएमआरची सूचना
- Happy Birthday Lata Didi : मेरी आवाज ही पहचान है ! लतादीदींना वाढदिवसानिमित्त मिळणार खास गिफ्ट ; 26 वर्षांनी रिलिज होणार गाणं