• Download App
    ये दोस्ती हम नहीं छोडेंगे : शिवराज-कैलाश शोलेचे प्रसिद्ध गाण गाताना दिसले, व्हिडिओ व्हायरल झाला We will not leave this friendship: Shivraj-Kailash Sholay's famous song was seen singing, video went viral

    ये दोस्ती हम नहीं छोडेंगे : शिवराज-कैलाश शोलेचे प्रसिद्ध गाण गाताना दिसले, व्हिडिओ व्हायरल झाला

    मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  त्या दरम्यान शिवराज सिंह चौहान हातात माईक धरत ‘ये दोस्ती हम नहीं छोडेंगे’ हे गाणे गाताना दिसले.  We will not leave this friendship: Shivraj-Kailash Sholay’s famous song was seen singing, video went viral


    विशेष प्रतिनिधी

     भोपाळ : बॉलीवूड ब्लॉकबस्टर चित्रपट शोले मधील ‘ये दोस्ती हम नहीं छोडेंगे’ हे गाणे मित्रांमध्ये खूप प्रसिद्ध आहे.  बऱ्याचदा जवळचे मित्र हे गाणे गुणगुणताना दिसतात, पण आता या गाण्याने राजकीय वर्तुळातही स्थान मिळवले आहे.  

     मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि भाजपचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय शोलेच ‘ ये दोस्ती हम नही छोडेंगे ‘ गाण गाताना दिसले.  त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



     मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  त्या दरम्यान शिवराज सिंह चौहान हातात माईक धरत ‘ये दोस्ती हम नहीं छोडेंगे’ हे गाणे गाताना दिसले. 

     त्याचवेळी कैलाश विजयवर्गीय हातात हात धरून हे गाणे गुणगुणत राहिले.  जेव्हा गाण्याची पहिली अंतरा संपली तेव्हा दोघांनी एकमेकांना मिठी मारली.  त्याचवेळी पक्षाचे इतर नेते आणि कार्यकर्ते टाळ्या वाजवू लागले.

    We will not leave this friendship: Shivraj-Kailash Sholay’s famous song was seen singing, video went viral

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Army officers Munir : पाकिस्तानात मुनीर यांच्या निर्णयांवर सैन्याधिकाऱ्यांकडून प्रश्न; आपल्या बचावात पोस्टर्स लावत आहेत लष्करप्रमुख

    Pakistan drone attack : युद्धबंदीनंतर बाडमेरमध्ये पाकिस्तानचा ड्रोन हल्ला; जैसलमेरमध्ये एकामागून एक 6 स्फोटांचे आवाज

    China : चीन म्हणाला- आम्ही पाकिस्तानसोबत; PAKचा दावा- सैन्याने पेशावरमध्ये भारतीय ड्रोन पाडला