विशेष प्रतिनिधी
लखनऊ : समाजवादी पक्षाच्या राजवटीत कट्टे सर्रास तयार करण्यात येत होती, मात्र भाजपच्या राजवटीत त्याऐवजी ब्रह्मोस क्षेपणास्त्रे तयार केली जातील, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी समाजवादी पक्षावर हल्ला चढवला.We will build BrahMos missiles in Up , Rajnath Singh’s attack on Samajwadi Party
एका प्रचारसभेत बोलताना राजनाथ सिंह म्हणाले, आता लखनऊत अशी क्षेपणास्त्रे तयार केली जातील, जी ४०० ते ६०० किलोमीटर दूर असलेल्या शत्रूवर डागली जाऊ शकतील.
समाजवादाचा समाजवादी पक्षाशी तिळमात्र संबंध नाही. सामान्य लोकांची भूक आणि भीती यांवर जो तोडगा काढू शकतो तो समाजवादी होय. सध्या राजकारणात असे काम करणारी एकच व्यक्ती आहे आणि ती म्हणचे आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे होय. ते खºयाअथार्ने समाजवादी असून समाजवादाचे पालन करत आहेत , असेही संरक्षणमंत्री म्हणाले.
We will build BrahMos missiles in Up , Rajnath Singh’s attack on Samajwadi Party
महत्त्वाच्या बातम्या
- सहकार अपील न्यायाधिकरणाचे माजी अध्यक्ष तुकाराम हरे यांचे निधन
- NSA अजित डोवाल यांच्या घरात घुसखोरीचा प्रयत्न, पकडल्यावर आरोपी म्हणाला – ‘शरीरात चिप लावून कुणीतरी कंट्रोल करतंय!’
- बिग बीं’ चा सुरक्षा हवालदार जितेंद्र शिंदे निलंबित दीड कोटी उत्पन्न उघड झाल्यानंतर खळबळ
- गँगस्टर गजानन मारणेच्या पत्नीचा पुण्यात राष्ट्रवादीत प्रवेश; शरद पवार, सुप्रियाताईंच्या विचारांनी प्रभावित होऊन घेतला निर्णय!!