• Download App
    WATCH : १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन अनिवार्य, अशी करा नोंदणी । Watch How To register For Corona Vaccine On Co-win Portal

    WATCH : लसीकरणासाठी १८ वर्षांवरील सर्वांना रजिस्ट्रेशन अनिवार्य, अशी करा Co-Win वर नोंदणी

    How To register For Corona Vaccine On Co-win Portal : कोरोनावरील लसीकरण मोहिमेचा तिसरा टप्पा 1 मेपासून सुरू होत आहे. यामध्ये 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्वांना लसीकरण करण्यात येणार आहे. यासाठी 28 एप्रिल 2021 रोजी ‘कोविन प्लॅटफॉर्म’ व आरोग्य सेतु अ‍ॅपवर नोंदणी सुरू होईल. आजपासून 18 वर्षांवरील सर्व व्यक्ती कोविन पोर्टलवर जाऊन नोंदणी करू शकतील. कोविन प्लॅटफॉर्म तसेच आरोग्य सेतू अॅपवर 28 एप्रिलपासून लसीकरणासाठी नोंदणीला सुरुवात झाली आहे. 18 वर्षांवरील कोणतीही व्यक्ती नोंदणीसाठी पात्र आहे. याशिवाय ही नोंदणी अनिवार्य करण्यात आलेली आहे. याचाच अर्थ रजिस्ट्रेशनशिवाय तुम्हाला लस मिळणार नाही. कोविन पोर्टल https://selfregistration.cowin.gov.in/ वर लॉगिन करून रजिस्ट्रेशन करू शकता. रजिस्‍ट्रेशनची प्रक्रिया या व्हिडिओद्वारे जाणून घ्या… Watch How To register For Corona Vaccine On Co-win Portal

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!

    Bihar : बिहारमध्ये NDAचे जागावाटप- जेडीयू 102, भाजप 101 जागा लढवणार

    Laxman Hake : मराठा तेवढा मेळवावा,ओबीसी मुळासकट संपवावा … जरांगेंच्या मागणीवर प्रतिआंदोलनाचा लक्ष्मण हाके यांचा इशारा