• Download App
    WATCH : कोरोनाची हैदराबादी कहाणी, उत्सवी खरेदीत प्रोटोकॉलचा विसर । WATCH Crowd at Charminar Hyderabad violating covid 19 protocol amid Corona Crisis

    WATCH : कोरोनाची हैदराबादी कहाणी, उत्सवी खरेदीत प्रोटोकॉलचा विसर

    Crowd at Charminar Hyderabad : सोबतच्या व्हिडिओतील दृश्य आहे हैदराबादच्या चारमिनार येथील. एवढी गर्दी दिसतेय कारण ईद जवळ येऊन ठेपलीये. उत्सवी वातावरणात लोकांना कोरोना संकटाचा साफ विसर पडला आहे. कोरोनाचे नियम पायदळी तुडवून नागरिकांची खरेदी सुरू आहे. सोशल डिस्टन्सिगचे तीन-तेरा वाजलेत. मास्क न घालताच ही गर्दी खरेदीला बाहेर पडलेली आहे. महामारीच्या काळात नागरिकांनी कोरोना नियमावली पाळणं गरजेचं असतानाही त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आलं आहे. आता स्वत:च नियम पाळायचे नाहीत… आणि मग सरकारला दोष द्यायचे हे कितपत योग्य? WATCH Crowd at Charminar Hyderabad violating covid 19 protocol amid Corona Crisis

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार