• Download App
    सावधान : देशात कोरोनाचा कहर, २४ तासांत साडेतीन हजार बळी ; तीन लाखांवर बाधित।Warning: Corona devastation in the country, three and a half thousand victims in 24 hours; Infected over three lakhs

    सावधान : देशात कोरोनाचा कहर, २४ तासांत साडेतीन हजार बळी ; तीन लाखांवर बाधित

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे रौद्ररूप गुरुवारी पहायला मिळाले. एप्रिलच्या या शेवटच्या आठवड्यात महिना संपायला दोन दिवस उरले असताना 24 तासांत 3 हजार बळी गेले आहेत. तसेच 3 लाखांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. Warning: Corona devastation in the country, three and a half thousand victims in 24 hours; Infected over three lakhs



    भयावह… भयंकर… ह्रदयद्रावक…अशी परिस्थिती आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने दररोज हजारो भारतीयांचा बळी जात आहे. मृत्यूचं तांडवच सुरू असून, अनेक राज्यांमध्ये रुग्णालयांपासून ते स्मशानभूमीपर्यंत रांगा आहेत.

    केंद्राचे आकडे बोलतात…

    • देशात २४ तासांत ३ लाख ८६ हजार ४५२ नवीन बाधितांची नोंद झाली आहे.
    • देशात ३ हजार ४९८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
    • २ लाख ९७ हजार ५४० जण बरे, घरी परतले आहेत.
    • देशात आतापर्यंत २ लाख ८ हजार ३३० जणांचा मृत्यू झाला.
    • सध्या ३१ लाख ७० हजार २२८ रुग्ण उपचार घेत आहेत.

    Warning : Corona devastation in the country, three and a half thousand victims in 24 hours; Infected over three lakhs

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    yogi adityanath : मणिकर्णिका वादावर योगी म्हणाले- काशीला बदनाम करण्याचा कट; AI व्हिडिओमुळे काँग्रेसने दिशाभूल केली, त्यामुळे मला यावे लागले

    Sambit Patra : भाजपने म्हटले-₹10 हजारात बांगलादेशी-रोहिंग्यांना नागरिकत्व देत आहेत ममता, म्हणूनच ईडीच्या धाडीने घाबरल्या

    Modi : मोदी म्हणाले- TMC घुसखोरांना मतदार बनवत आहे; यांना वसवून गरिबांचा हक्क हिरावला जात आहे, भाजप यांना देशाबाहेर काढेल