वृत्तसंस्था
लखनऊ : उत्तर प्रदेशात सरकार कोणाचे बनणार ? यासाठी दोघांनी एक एकरची पैज लावली होती. ती आता भाजप समर्थक विजय सिंह जिंकणार असल्याचे निकालातून स्पष्ट होत आहे. कारण आता पर्यंत भाजपने १०० जागांवर आघाडी घेतली आहे.Vijay Singh to win one acre bet, BJP’s Musandi in Uttar Pradesh; Leading in 100 seats
हिंदुस्तान की खबर या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील निवडणुकीमध्ये भाजप समर्थक विजय सिंह आणि आणि समाजवादी पक्षाचे शेर अली यांच्यामध्ये एक अजब पैज लावली होती. या पैजेचे साक्षीदार संपूर्ण गाव आहे. विशेष म्हणजे ही पैजेसाठी कागदपत्र, करारनामा तयार करण्यात आला असून त्यावर दोघांनाही आपल्या अंगठाचे ठसेही दिले आहेत.
या कागदपत्रांचे फोटो सध्या उत्तर प्रदेशमध्ये चर्चेत असून ते सोशल मीडियावरही व्हायरल झालेत. काहींनी आपल्या पक्षाच्या समर्थनार्थ चक्क एक एकर जमीनीची पैज लावणाऱ्या या दोघांच कौतुक केले तर काहींनी राजकारण्यांना काहीही फरक पडत नसताना एवढी जमीन पैजेवर लावणं योग्य वाटलेलं नाही. मात्र या प्रकरणाची चर्चा जोरात आहे.
Vijay Singh to win one acre bet, BJP’s Musandi in Uttar Pradesh; Leading in 100 seats
महत्त्वाच्या बातम्या
- आमने-सामने : ना महिला-ना विद्यार्थी – ना एस टी- ना विकास – नुसत्या शिव्या ! राजकारणावर भडकले राज -नक्कल करत उडवली संजय राऊतांची खिल्ली – राऊत म्हणाले तुम्ही डुप्लिकेट-+
- भारताचा मानवतावादाचा आदर्श, भारावलेल्या पाकिस्तानी महिलेने मानले पंतप्रधान मोदींचे आभार
- यूपी’ वर भाजपचे भवितव्य; चांगल्या मतदानाचे आव्हान कामगिरी घटल्यास अजिंक्य प्रतिमेला मोठा फटका
- मिस बमबम म्हटली रशियाचे अध्यक्ष पुतीन हे हिंसक मनोरुग्ण, दोन वर्षांपूर्वीच माझा हात दाबला, एकटक बघत राहिले