• Download App
    गुजरात मध्ये सीएनजी पीएनजी वरील मूल्यवर्धित कर 10 टक्क्यांनी घटवला; दोन गॅस सिलेंडरही मोफत Value Added Tax on CNG PNG reduced by 10 percent in Gujarat

    गुजरात मध्ये सीएनजी पीएनजी वरील मूल्यवर्धित कर 10 टक्क्यांनी घटवला; दोन गॅस सिलेंडरही मोफत

    वृत्तसंस्था

    अहमदाबाद : गुजरात सरकारने वाहनांसाठी लागणारे इंधन सीएनजी आणि पीएनजी याच्यावरील मूल्यवर्धित कर 10 टक्क्यांनी घटवला आहे. त्यामुळे हे इंधन गुजरात मध्ये आता स्वस्त मिळणार आहे. Value Added Tax on CNG PNG reduced by 10 percent in Gujarat

    त्याचबरोबर दिवाळीचा सण लक्षात घेऊन गुजरात सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजनेतून दोन जादाचे घरगुती गॅस सिलेंडर लाभार्थ्यांना मोफत देण्याची घोषणा देखील केली आहे. यामुळे सध्याच्या महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

    गुजरात विधानसभेची 2023 मध्ये निवडणूक आहे निवडणुकीची घोषणा अद्याप अधिकृतपणे झालेली नाही. त्यापूर्वी गुजरात सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या या घोषणा केल्या आहेत.

    Value Added Tax on CNG PNG reduced by 10 percent in Gujarat

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    CM Yogi Adityanath : योगी म्हणाले- रस्त्यावर नमाज पढू देणार नाही; प्रेमाने ऐकले तर ठीक, नाहीतर दुसरा मार्ग अवलंबू

    Railway Ministry Gate : भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनची पहिली झलक; रेल्वे मंत्रालयाच्या गेटवर लावले चित्र; या वर्षी गुजरातमध्ये सुरत-बिलिमोरा दरम्यान धावण्याची अपेक्षा

    PM Modi : नॉर्वेने PM मोदींना सर्वोच्च सन्मान प्रदान केला; हा त्यांचा 32वा आंतरराष्ट्रीय सन्मान; मोदी म्हणाले- युरोप भारतात 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करेल