वृत्तसंस्था
अहमदाबाद : गुजरात सरकारने वाहनांसाठी लागणारे इंधन सीएनजी आणि पीएनजी याच्यावरील मूल्यवर्धित कर 10 टक्क्यांनी घटवला आहे. त्यामुळे हे इंधन गुजरात मध्ये आता स्वस्त मिळणार आहे. Value Added Tax on CNG PNG reduced by 10 percent in Gujarat
त्याचबरोबर दिवाळीचा सण लक्षात घेऊन गुजरात सरकारने प्रधानमंत्री उज्वला योजनेतून दोन जादाचे घरगुती गॅस सिलेंडर लाभार्थ्यांना मोफत देण्याची घोषणा देखील केली आहे. यामुळे सध्याच्या महागाईच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
गुजरात विधानसभेची 2023 मध्ये निवडणूक आहे निवडणुकीची घोषणा अद्याप अधिकृतपणे झालेली नाही. त्यापूर्वी गुजरात सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या या घोषणा केल्या आहेत.
Value Added Tax on CNG PNG reduced by 10 percent in Gujarat
महत्वाच्या बातम्या
- मोदी सरकारची दिवाळी भेट : आज पीएम किसान सन्मान निधीचे 16000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा!!
- संभाजीनगर + नाशिकच्या कंपन्यांमधील 1060 जागांसाठी आजपासून रोजगार मेळावा; व्हा ऑनलाईन सहभागी
- अंधेरी पोटनिवडणूक बिनविरोध??; महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीच्या “अशाही” आठवणी!
- राज ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर : साम्य काय??, भेद काय??