Vaccination – कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या बहुतांश जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र काही जणांना दुसऱ्यांदाही कोरोनाची लागण झाली. पण मग कोरोनापासून वाचण्यासाठी एकदा कोरोना होऊन गेल्यावर लस घ्यावी की नाही, असा प्रश्न अनेकांना असतो. कोरोना होऊन गेला आता लशीची गरज काय असंही काही जणांना वाटतं. पण यावर तज्ज्ञांचं मत काय हे पाहुयात. Vaccination after corona infection read what experts says
हेही वाचा –
- WATCH : रोजच्या डोकेदुखीसाठी फायदेशीर आहेत ही आसने, होईल नक्की फायदा
- WATCH : मटण खाण्याचा सल्ला देणारे आमदार बनले बाहुबली, पाहा हा Video
- WATCH : सकारात्मक विचार करणं का आहे गरजेचं, हा Video पाहा आणि जाणून घ्या
- WATCH : बोबड्या बोलांमागचे असलेली समजुतदारपणाची मोठी भावना, पाहा VIDEO
- WATCH : भावी कर्णधार म्हणून पंतच्याच नावाची चर्चा, या वरिष्ठ क्रिकेटपटूनंही घेतलं पंतचंच नाव