• Download App
    दंगलखोरांवर कारवाई करण्यासाठी उत्तराखंड सरकार कठोर पावलं उचलणार|Uttarakhand government will take strict action to take action against the rioters

    दंगलखोरांवर कारवाई करण्यासाठी उत्तराखंड सरकार कठोर पावलं उचलणार

    झालेल्या नुकसानीची वसुली केली जाणा


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : उत्तराखंड सरकार बदमाशांवर कारवाई करण्यासाठी कठोर पावले उचलणार आहे. त्यासाठी २६ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उत्तराखंड सार्वजनिक आणि खासगी मालमत्ता नुकसान वसुली विधेयक आणणार आहे.Uttarakhand government will take strict action to take action against the rioters



    या विधेयकांतर्गत आंदोलने आणि संपादरम्यान झालेले नुकसान यामध्ये सहभागी असलेल्या आरोपींकडून वसूल केले जाईल. यासाठी निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली न्यायाधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. अशा प्रकारे नुकसान भरून काढले जाईल. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पुनरुच्चार केला की हल्दवानी घटनेचा आरोप असलेल्या दंगलखोरांकडून कोट्यवधी रुपयांच्या नुकसानीची भरपाई सरकार करेल.

    या विधेयकाच्या जोरावर आंदोलने किंवा दंगल इत्यादी घटनांमुळे मालमत्तेचे झालेले नुकसान वसूल करण्याचा अधिकार मिळणार आहे. मग ते सरकारी असो वा खासगी. हे विधेयक सभागृहात मंजूर झाल्यानंतर ते राज्यपालांकडे मंजुरीसाठी पाठवले जाईल. राज्यपालांच्या मान्यतेनंतर ते अधिसूचित होऊन कायदा होईल.

    Uttarakhand government will take strict action to take action against the rioters

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!