• Download App
    उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात ढगफुटीमुळे मुसळधार पावसाचा तडाखा , जनजीवन विस्कळीत; मदत, बचावकार्य वेगात सुरु |Uttarakhand: Clouds burst in chamoli district in uttarakhand, relief and rescue operations begin

    उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात ढगफुटीमुळे मुसळधार पावसाचा तडाखा , जनजीवन विस्कळीत; मदत, बचावकार्य वेगात सुरु

    वृत्तसंस्था

    चमोली: उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात पुन्हा ढगफुटी झाली आहे. मुसळधार पावसानंतर पांगटी गावाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.Uttarakhand: Clouds burst in chamoli district in uttarakhand, relief and rescue operations begin

    चमोली जिल्ह्यातील नारायण बगड थराली महामार्गही बंद झाला असून नाल्यातून पाण्यासोबत वाहत असलेल्या रादारोड्यामुळे दुचाकी आणि मोटारीचे नुकसान झाले आहे.



    या ढगफुटीमुळे बीआरओ मजुरांच्या घरांचे नुकसान झाले. अनेक वाहने राडारोड्याच्या ढिगाऱ्याखाली दाबली गेली आहेत. हवामान विभागाने २३ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज जाहीर केला आहे. जिल्हा प्रशासन आणि एसडीआरएफची पथके घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य राबवित आहेत.

    जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये काल संध्याकाळपासून मुसळधार पाऊसपडत आहे. त्याचा प्रतिकूल परिणाम मदत आणि बचाव कार्यावर झाला आहे. अनेक ठिकाणी वाहनांचे अपघात झाले आहेत.

    Uttarakhand: Clouds burst in chamoli district in uttarakhand, relief and rescue operations begin

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य