• Download App
    उत्तर प्रदेश : लाचखोर रेल्वे अधिकाऱ्याला CBIने केली अटक, घरात सापडला नोटांचा ढीग, करोडो रुपये जप्त Uttar Pradesh CBI arrests bribe taking railway officer  lots of currency notes found in house crores of rupees seized

    उत्तर प्रदेश : लाचखोर रेल्वे अधिकाऱ्याला CBIने केली अटक, घरात सापडला नोटांचा ढीग, करोडो रुपये जप्त

    (संग्रहित छायाचि)

    सीबीआयने सापळा रचून अधिकाऱ्यास लाच स्वीकारताना रंगेहाथ  पकडले आहे.

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : सीबीआयने केसी जोशी नावाच्या रेल्वे अधिकाऱ्याला लाचखोरी प्रकरणात अटक केली असून त्याच्या घरातून कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत. अधिकारी गोरखपूरमध्ये नियुक्तीवर होते. अधिकाऱ्याच्या घरावर छापा टाकला असता घरातून तब्बल २.६१ कोटी रुपये जप्त करण्यात आले. Uttar Pradesh CBI arrests bribe taking railway officer  lots of currency notes found in house crores of rupees seized

    मिळालेल्या माहितीनुसार, सीबीआयने ईशान्य रेल्वेचे प्रधान मुख्य साहित्य व्यवस्थापक के.सी. जोशी यांना  लाच घेतल्याप्रकरणी अटक केली आहे. झडतीदरम्यान त्याच्या घरातून २.६१ कोटी रुपये (अंदाजे) रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

    तक्रारदाराकडून 3 लाख रुपयांची लाच मागितल्याबद्दल आणि स्वीकारल्याबद्दल ईशान्य रेल्वे गोरखपूरचे प्रधान मुख्य साहित्य व्यवस्थापक यांना सीबीआयने अटक केली आहे आणि गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीबीआयने सापळा रचून अधिकाऱ्यास लाच स्वीकारताना रंगेहाथ  पकडले आहे.

    Uttar Pradesh CBI arrests bribe taking railway officer  lots of currency notes found in house crores of rupees seized

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही