• Download App
    कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी दोन मास्क वापरा ; नॉर्थ कॅरोलिना हेल्थ विद्यापीठातील संशोधकांचा सल्ला Use two masks to prevent corona infection

    कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी दोन मास्क वापरा ; नॉर्थ कॅरोलिना हेल्थ विद्यापीठातील संशोधकांचा सल्ला

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : कोरोना संक्रमणापासून बचाव करण्यासाठी सध्या मास्क वापरण्याचा सल्ला दिला जातो. हा सल्ला मोलाचा आहेच. पण, एका मास्कवर दुसरा मास्क चढवून वापरला तर तो कोरोना विषाणूपासून अधिक रक्षण करतो, असे एका अभ्यासात स्पष्ट झाले आहे. Use two masks to prevent corona infection

    नॉर्थ कॅरोलिना हेल्थ विद्यापीठाने याबाबत संशोधन केले आहे. त्यात म्हंटले आहे की, एकावर एक असे दोन मास्क वापरले तर मास्कच्या दोन स्तरीय पदरातून विषाणू सहजपणे नाक आणि तोंडातून शरीरात जाऊ शकणार नाही.



    कोरोनाचे विषाणू समजा एका मास्कमधून निसटले तर ते दुसऱ्या मास्कमुळे अडविले जातील. मास्कचे दोन स्तर विषाणूला रोखतात ,असे नसून मास्कमधील कमकुवत गाळण किंवा त्यामध्ये राहिलेलं गॅप भरून काढण्यास दोन मास्कमुळे शक्य होईल, असे सांगण्यात आले.

    Use two masks to prevent corona infection

    Related posts

    Actor Kota Srinivasa Rao : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेते कोटा श्रीनिवास यांचे निधन; 2 दिवसांपूर्वी साजरा केला 83वा वाढदिवस

    Bihar Voter List : बिहारच्या व्होटर लिस्टमध्ये नेपाळ-बांगलादेशचे लोक; 1 ऑगस्टपासून चौकशी

    Indian Railways : रेल्वेच्या 74 हजार डब्यांमध्ये CCTV कॅमेरे; 15 हजार इंजिनमध्येही बसवणार