• Download App
    अफगाणिस्तानातील सैन्यमाघारी नियोजनाप्रमाणेच : बायडेन । US troops will back from Afghanistan according to timetable – Prsident

    अफगाणिस्तानातील सैन्यमाघारी नियोजनाप्रमाणेच : बायडेन

    विशेष प्रतिनिधी

    वॉशिंग्टन – अफगाणिस्तानमधील सैन्यमाघारी ठरल्याप्रमाणेच ११ सप्टेंबरला पूर्ण होईल, या तारखेत कोणताही बदल होणार नाही, असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आज स्पष्ट केले. US troops will back from Afghanistan according to timetable – Prsident

    अफगाणिस्तानने स्वत:च स्वत:चे भवितव्य ठरवावे, शेजाऱ्यांनी त्यांना मदत करावी. युद्धात उतरण्याची अमेरिकेची इच्छा नाही, असे बायडेन यांनी आधीच स्पष्ट केले आहे. अमेरिकी लष्कराने ३१ ऑगस्टपर्यंतच सैन्यमाघारी पूर्ण करण्याचे उद्दीष्ट समोर ठेवले आहे.



    दरम्यान, तालिबानने गेल्या चोवीस तासांत आणखी तीन प्रांतांच्या राजधान्या ताब्यात घेतल्या आहेत. यामुळे अफगाणिस्तान सरकारवरील दबाव कमालीचा वाढला आहे. संपूर्ण अफगाणिस्तान तालिबानी दहशतवाद्यांच्या ताब्यात जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली असतानाही बायडेन आपल्या निर्णयावर ठाम आहेत.

    US troops will back from Afghanistan according to timetable – Prsident

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार