• Download App
    पंतप्रधान मोदींच्या मातोश्री हिराबा यांचा आज अनोखा शतायु सोहळा!!|Unique centenary of Prime Minister Modi's mother Shri Hiraba today !!

    हिराबा 100 : शतायु मातेचे पंतप्रधानाकडून पाद्यपूजन, तीर्थ मस्तकी धारण!!

    वृत्तसंस्था

    गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज अनोखे भाग्य लाभले. पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हिराबा यांचा आज 100 वा वाढदिवस आहे. त्यांनी आज 100 व्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी गांधीनगरमध्ये जाऊन त्यांच्यासमवेत कुलदेवता पूजन केले आणि त्यानंतर मोदींनी हिराबा यांचे पाद्यपूजन केले.Unique centenary of Prime Minister Modi’s mother Shri Hiraba today !!

    पंतप्रधान मोदी ताम्हनात आपल्या आईचे पाय ठेवून त्यावर अभिषेक केला आणि नंतर त्या तीर्थाचा नेत्र स्पर्श आणि ते तीर्थ आपल्या मस्तकी धारण केले. त्यानंतर मोदींनी आपल्या आईशी काही वेळ सुखसंवाद साधला.



    हिराबाई यांच्या 100 व्या वाढदिवसानिमित्त मोदींचे मूळगाव वडनगर येथे शतचंडी यज्ञाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. सर्व मोदी बंधू मातोश्रींसमवेत या यज्ञपूजन आणि दर्शनाला उपस्थित राहणार आहेत.

    Unique centenary of Prime Minister Modi’s mother Shri Hiraba today !!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी