• Download App
    केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनाही कोरोनाची लागण; ट्वीट करत याबाबत माहिती । Union Minister of State for Health Bharti Pawar too Corona infection; given Information by tweeting

    केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनाही कोरोनाची लागण; ट्वीट करत याबाबत माहिती

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांनी याबाबतची माहिती ट्वीट करत दिली आहे. महाराष्ट्रातील १२ हून अधिक मंत्री आणि विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. Union Minister of State for Health Bharti Pawar too Corona infection; given Information by tweeting



    कोरोना संक्रमण वाढत चालले आहे. राज्यातली रुग्णसंख्या आकडा चिंताजनक आहे. दररोज त्यात मोठी वाढ होत आहे. आता राज्यातल्या मंत्र्यांसह केंद्रातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी ट्वीट करत कोरोना झाल्याचे सांगितले.

    ट्वीटमध्ये भारती पवार म्हणतात, माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या गृहविलगीकरणात आहे. जे माझ्या संपर्कात आले आहेत, त्या सर्वांना मी कोरोनाची चाचणी करून घ्यावी. तसेच नियमांचं पालन करावे.

    Union Minister of State for Health Bharti Pawar too Corona infection; given Information by tweeting

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती