दिल्ली पोलीस याप्रकरणी कसून तपास करत आहे
विशेष प्रतिनिधी
दिल्ली : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नितीन गडकरींना आता दिल्लीत या धमकीचा फोन आला होता. याअगोदर गडकरींच्या नागपुरमधील कार्यलायतही धमकीचा फोन आला होता. Union Minister Nitin Gadkari receives death threat
यासंबंधीचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत. सोमवारी सायंकाळी उशीरा नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी फोन करून जीवे मारण्याच्या धमकी आली. याआधीही नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी मिळालेली आहे. जानेवारी आणि मार्चमध्ये गडकरींना नागपुरात जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या.
Union Minister Nitin Gadkari receives death threat
महत्वाच्या बातम्या
- कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा आज शक्य, काँग्रेस निरीक्षकांनी खरगे यांना अहवाल सादर केला; डीके शिवकुमार आज दिल्लीला जाणार
- आमच्या सरकारने भ्रष्टाचाराचे सर्व रेकॉर्ड मोडले, राजस्थानच्या काँग्रेस मंत्र्यांचा मुख्यमंत्री गेहलोत यांच्यावर खळबळजनक आरोप
- पाकिस्तानच्या कोळसा खाणीत हद्दवाढीवरून वाद विकोपाला, रक्तरंजित संघर्षात तब्बल 16 जणांचा मृत्यू
- प्रशांत किशोर यांचा काँग्रेसला सल्ला, जास्त खुश होऊ नका, 2013 मध्ये विजयी होऊनही 2014 मध्ये पराभूत झाला होता