• Download App
    राणे यांच्यावर आकसाने कारवाई, प्रथमच केंद्रीय मंत्र्याला अटक ; राणेंच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया Union Minister arrested for the first time Accidental action against Rane

    राणे यांच्यावर आकसाने कारवाई, प्रथमच केंद्रीय मंत्र्याला अटक ; राणेंच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करून ठाकरे पवार सरकारने प्रथमच केंद्रीय मंत्र्याला अटक केली आहे. हा प्रकार आकसाने केला आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. नारायण राणे यांना पोलिसांनी अटक केली. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. Union Minister arrested for the first time Accidental action against Rane

    • – आकसाने कारवाई, प्रथमच केंद्रीय मंत्र्याला अटक
    • – शिवसेना- भाजप कार्यकर्ते समोरा- समोर
    • – काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसला मोठ्या गुदगुल्या
    • – ३० वर्षात प्रथमच शिवसेना- भाजपमध्ये ठिणगी
    • – महाविकास आघाडी ही अनैसर्गिक आघाडी

    Union Minister arrested for the first time Accidental action against Rane

     

    Related posts

    Pinaka Guided Rocket : भारताच्या पिनाका रॉकेटची चाचणी यशस्वी; 120 किमी रेंज, लक्ष्यावर अचूक हल्ला केला

    Amit Shah : अमित शहा म्हणाले- ममता बंगालमध्ये घुसखोरी थांबवू शकत नाहीत, आमचे सरकार आले तर पक्षीही फिरकू शकणार नाही

    RBI Report FY25, : देशात आता 2.51 लाख ATM; वर्षभरात 2,360 ATM बंद; डिजिटल पेमेंट वाढल्याचा परिणाम