• Download App
    आकाशातील उडत्या तबकड्यांमागे स्थानिक घटनांचीच शक्यता, अमेरिकेच्यात अभ्यासातील निष्कर्ष। UFO report submitted in USA

    आकाशातील उडत्या तबकड्यांमागे स्थानिक घटनांचीच शक्यता, अमेरिकेच्यात अभ्यासातील निष्कर्ष

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : ‘यूएफओ’ (अनइंडेटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट) संबंधीचा प्रलंबित तपास अहवाल अमेरिकेच्या संरक्षण आणि राष्ट्रीय गुप्तचर संचालक विभागाने नुकताच प्रसिद्ध केला आहे. या उडत्या तबकड्यांचा संबंध दुसऱ्या ग्रहांवरील रहिवाशांशी (परग्रहवासी -एलियंस) असल्याचा अहवालात कोठेही नमूद केलेले नाही. UFO report submitted in USA

    नोव्हेंबर २००४ आणि मार्च २०२१ या कालावधीत सैन्यहदालातील वैमानिकांना १४४ वेळा दिसलेल्या उडत्या तबकड्यांच्या घटनांचा अभ्यास करून हा अहवाल तयार केला आहे. एलियंस व्यतिरिक्त अवकाशातील घटना, हवाई दुरवस्था व अमेरिकी संस्थांच्या विकास न वर्गीकरण मोहिमेचाही इतर संभाव्य गोष्टीमंध्ये समावेश केला आहे.



    अवकाशात उडणारी जी गूढ वस्तू वैमानिकाने उडताना पाहिली ती अतिशय भव्य व फुगाच्या आकाराप्रमाणे होती. पण ‘यूएफओ’ दिसलेल्यास अन्य बहुतांशी घटनांमागे स्थानिक कारणे आहेत उदा. हवेतील कचरा, बर्फाची स्फटिके आदी नैसर्गिक वातावरणीय घटना किंवा अमेरिका व अन्य देशांची विमाने असल्याचे दिसून येते. पण त्यांच्या विशिष्ट स्वरूपामुळे बहुतेक वेळा संबंधित वस्तू ओळखणे अवघड आहे, असे त्यात नमूद केले आहे.

    UFO report submitted in USA

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!