• Download App
    आसाममध्ये दोन युक्रेनियन नागरिक ताब्यात; दोघांकडे पासपोर्ट, व्हिसा नसल्याचे उघड। Two Ukrainian nationals detained in Assam; Both have no passport or visa

    आसाममध्ये दोन युक्रेनियन नागरिक ताब्यात; दोघांकडे पासपोर्ट, व्हिसा नसल्याचे उघड

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : आसाममध्ये दोन युक्रेनियन नागरिक ताब्यात घेतले असून त्या दोघांकडे पासपोर्ट, व्हिसा नसल्याचे उघड झालेले आहे. Two Ukrainian nationals detained in Assam; Both have no passport or visa

    आसाममधील करीमगंज जिल्ह्यातील बदरपूर रेल्वे स्थानकावर पोलिसांनी या दोन युक्रेनचा नागरिकांना ताब्यात घेतले आहे.



    जीआरपी अधिकारी दुलन बोरो यांनी सांगितले की, चौकशीत दोघेही त्यांचे पासपोर्ट, व्हिसा आणि बांगलादेशी चलन आणि इतर वस्तू दाखवू शकले नाहीत. पोलीस आता नवी दिल्लीतील युक्रेनच्या दूतावासाशी या संदर्भात संपर्क साधत आहेत.

    Two Ukrainian nationals detained in Assam; Both have no passport or visa

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Narendra Modi : मोदी सलग सर्वाधिक काळ निवडलेले पंतप्रधान; नेहरूंचा 4398 दिवसांचा विक्रम मोडला; आज एनडीएतील घटक पक्षांना संबोधित करणार

    जागतिक व्यासपीठावर भारताच्या योगसामर्थ्याचा दिमाखदार विजय; तब्बल १०२ सुवर्ण, ९ रौप्य आणि ३ कांस्य पदकांची कमाई!!

    पश्चिम बंगाल पोलिसांची CID टीम ममतांच्या घरी; ममता गेल्या सोनियांच्या दारी!!