वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आसाममध्ये दोन युक्रेनियन नागरिक ताब्यात घेतले असून त्या दोघांकडे पासपोर्ट, व्हिसा नसल्याचे उघड झालेले आहे. Two Ukrainian nationals detained in Assam; Both have no passport or visa
आसाममधील करीमगंज जिल्ह्यातील बदरपूर रेल्वे स्थानकावर पोलिसांनी या दोन युक्रेनचा नागरिकांना ताब्यात घेतले आहे.
जीआरपी अधिकारी दुलन बोरो यांनी सांगितले की, चौकशीत दोघेही त्यांचे पासपोर्ट, व्हिसा आणि बांगलादेशी चलन आणि इतर वस्तू दाखवू शकले नाहीत. पोलीस आता नवी दिल्लीतील युक्रेनच्या दूतावासाशी या संदर्भात संपर्क साधत आहेत.
Two Ukrainian nationals detained in Assam; Both have no passport or visa
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अजान’ची टिंगल करण्याची हिंमत अमोल मिटकरींमध्ये आहे का ? समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनाचा प्रश्न
- Amit Mishra : होय माझा देश सुंदरच पण फक्त राज्यघटनेच्या अनुयायांसाठी!!; इरफान – अमित आमने – सामने!!
- खैरमध्ये महिलेचे मुंडण करणाऱ्यांना अटक करण्याची मागणी
- Hanuman Chalisa : मातोश्रीवर येत मुख्यमंत्र्यांचे राणा दाम्पत्याला प्रतिआव्हान!!; शिवसैनिकांचे खार मध्ये राणांच्या घरासमोर टाळ मृदुंगासह भजन!!