• Download App
    युगांडाच्या दोन महिला प्रवाश्यांना दिल्लीत अटक ; १२.९ किलो हेरॉईन जप्तTwo Ugandan women passengers arrested in Delhi; 12.9 kg heroin seized

    युगांडाच्या दोन महिला प्रवाश्यांना दिल्लीत अटक ; १२.९ किलो हेरॉईन जप्त

    युगांडाच्या दोन महिला प्रवाशांकडून त्यांच्या तीन सुटकेसमधून एकूण १२.९ किलो क्रिस्टलिन हेरॉईन जप्त करण्यात आली.Two Ugandan women passengers arrested in Delhi; 12.9 kg heroin seized


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : नवी दिल्ली मध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी मोठी कारवाई केली आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाने तब्बल १२.९ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले.याची किंमत ९० कोटींपर्यंत जात आहे. याप्रकरणी केनिया येथून युगांडाच्या दोन महिला प्रवाश्यांना अटक करण्यात आली आहे.



    सूत्रांनी दिलेल्या माहतीनुसार युगांडाच्या दोन महिला प्रवाशांकडून त्यांच्या तीन सुटकेसमधून एकूण १२.९ किलो क्रिस्टलिन हेरॉईन जप्त करण्यात आली. गेल्या वर्षभरात दिल्ली सीमाशुल्क विभागाने १०० किलोपेक्षा जास्त हेरॉईन जप्त केली आहे. २६ हून अधिक तस्कारांना अटक करण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

    Two Ugandan women passengers arrested in Delhi; 12.9 kg heroin seized

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ranveer Singh : रणवीर सिंहविरोधात FIR दाखल; चावुंडी दैव परंपरा आणि हिंदू भावनांचा अपमान केल्याचा आरोप

    सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करायचे घाटत असतानाच त्यात मध्येच राष्ट्रवादीच्या ऐक्याचा खोडा; सुप्रिया सुळेंचे नेतृत्व पुढे सरकवायचा डाव!!

    Economic Survey 2026 : देशाचे ‘आर्थिक रिपोर्ट कार्ड’ संसदेत सादर; FY27 मध्ये GDP वाढ 6.8% ते 7.2% राहण्याचा अंदाज, महागाई-नोकऱ्यांवरही अपडेट