• Download App
    श्रीनगरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; पोलिसांची कारवाई, पिस्तुलासह आक्षेपार्ह साहित्य केले जप्त । Two terrorists killed in Srinagar; Police confiscated offensive materials including pistols

    श्रीनगरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा; पोलिसांची कारवाई, पिस्तुलासह आक्षेपार्ह साहित्य केले जप्त

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये शनिवारी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात श्रीनगर पोलिसांना यश आले.हे दहशतवादी श्रीनगर शहरातील झाकुरा भागात लपले होते. Two terrorists killed in Srinagar; Police confiscated offensive materials including pistols



    पोलिसांनी शनिवारी शहरातील झाकुरा भागात ही आक्रमक कारवाई करून एलईटी/टीआरएफ या दहशतवादी संघटनेच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. ठार झालेल्या दोन दहशतवाद्यांपैकी एक इखलाक हजम हा हसनपोरा अनंतनाग येथे अलीकडेच झालेल्या हत्येत सामील होता. दोन पिस्तुलांसह आक्षेपार्ह साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

    Two terrorists killed in Srinagar; Police confiscated offensive materials including pistols

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi HQ : देशभरात यूजीसीच्या नव्या नियमांचा विरोध; दिल्ली मुख्यालयाची सुरक्षा वाढवली, सरकारने म्हटले- कोणताही भेदभाव होणार नाही

    Zhang Youxia : द फोकस एक्सप्लेनर : भारत आणि EUची मदर ऑफ ऑल ट्रेड डील; भारताला काय फायदा, काय होईल स्वस्त? वाचा सविस्तर

    Ajmer Principal : अजमेरमध्ये प्राचार्याचे वादग्रस्त वक्तव्य- पाकिस्तान आमचा मोठा भाऊ; देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा तीनच नेते होते- गांधी, जिन्ना-आंबेडकर; नेहरूंचे नाव नव्हते