वृत्तसंस्था
जम्मू : जम्मू काश्मी रच्या राजौरी जिल्ह्यात झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी मारले गेले. थानामंडी वन क्षेत्रात झालेल्या कारवाईनंतर तपासणी मोहीम सुरूच असल्याचे पोलिसांनी सांगितले. Two terrorist killed in J and K
जम्मू भागात दहशतवाद्यांचे तीन ते चार गट सक्रिय असून या गटात दोन ते तीन परदेशातील दहशतवादी असल्याच संशय पोलीस महासंचालकांनी व्यक्त केला. ते म्हणाले. काश्मीरर खोऱ्यातून जम्मू भागात दहशतवादी वळाल्याचे त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून थानामंडी भागात पाळत ठेवली जात असून दहशतवाद्यांच्या हालचालीवर लक्ष आहे.
थानामंडी भागात दहशतवादी सक्रिय झाल्याची माहिती मिळाली. यानुसार पोलिस आणि लष्कर हे थानामंडी वन क्षेत्राकडे रवाना झाले. तेथे चकमक झाली असता दोन दहशतवादी मारले गेले. सायंकाळपर्यंत झडतीसत्र सुरू होते, असे अधिकाऱ्याने सांगितले.
Two terrorist killed in J and K
महत्त्वाच्या बातम्या
- सोशल मीडियावर नेटफ्लिक्स बंदीची मागणी, नवी वेब सिरीज ‘नवरस’वर युजर्सची आक्षेप
- तालिबानी दहशतवाद्याकडून अफगाणिस्तानच्या प्रसारमाध्यम केंद्राच्या संचालकांची निघृण हत्या
- कमलनाथ यांनी सरकारवर टीका, म्हणाले – मध्य प्रदेशात पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले, पण सरकार अन्नvउत्सव साजरा करतय
- हिमाचल : श्रावण अष्टमी यात्रेत बाहेरून येणाऱ्यांची कोविड नकारात्मक अहवाल किंवा लस प्रमाणपत्र गरजेचे