विशेष प्रतिनिधी
जम्मू : नुकताच एका सर्वेक्षणानंतर बातमी आली होती की जम्मू काश्मीरमधील कलम 370, 35 अ हटवल्यानंतर दहशवादी हल्ले काही प्रमाणात कमी झालेले आहेत. याच पाश्र्वभूमीवर नुकताच उत्तर कश्मीरमधील बांदीपोरा या भागामध्ये आतंकवाद्यांच्या हल्ल्यामध्ये दोन पोलिसांचा मृत्यू झालेला आहे. गुलशन चौकात त्यांनी पोलिसांच्या पथकावर या भ्याड आतंकवाद्यांनी गोळीबार केला होता.
Two police killed in terrorist attack in Jammu and Kashmir
या गोळीबारामध्ये दोन पोलिस कर्मचारी एसजी सिटी मोहम्मद सुलतान आणि सिटी फयाज अहमद या दोघांचे निधन झाले आहे.
या हल्ल्यानंतर परिसरामध्ये नाकेबंदी करण्यात आलेली आहे. या घटनेचे पुढचे तपशील लवकरच देण्यात येतील असे जम्मू काश्मीर पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेनंतर आतंकवाद्यांना शोधण्याची मोहीम मात्र आता वेगाने सुरू झाली आहे.
Two police killed in terrorist attack in Jammu and Kashmir
महत्त्वाच्या बातम्या
- Malik V/s Wankhede : वानखेडे कुटुंबीयांवर केलेल्या वक्तव्यांप्रकरणी नवाब मलिकांनी हायकोर्टाल मागितली माफी
- कृषी कायद्यांविरोधातील आंदोलकांना परदेशातून मिळाला बक्कळ पैसा, कोण-कोणत्या देशांतून झाली फंडिंग? वाचा सविस्तर…
- Non-Veg Food Row : लोकांच्या पसंतीचे अन्न खाण्यापासून रोखणारे तुम्ही कोण? गुजरातेतील मांसाहाराच्या वादावर न्यायालयाचा सवाल
- Omicron : गुजरातेत आणखी दोन ओमिक्रॉन बाधितांची भर, आता रुग्णसंख्या ३ वर, रुग्णाच्या संपर्कात आल्याने झाला संसर्ग