• Download App
    अमेरिकेतील आयोवा येथे नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात दोन जण ठार, १० जण जखमी । Two killed, 10 injured in Iowa night shooting

    अमेरिकेतील आयोवा येथे नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात दोन जण ठार, १० जण जखमी

    वृत्तसंस्था

    न्युयॉर्क : अमेरिकेतील आयोवा येथे नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात दोन जण ठार, १० जण जखमी झाले आहेत.  Two killed, 10 injured in Iowa night shooting



    अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी अमेरिकेतील आयोवा येथील नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात एक पुरुष आणि एक महिला ठार झाली आहे. दहा जण जखमी झाले. पोलिस तपासकर्त्यांचा असा विश्वास आहे की रविवारी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास चदोन व्यक्तींनी टॅबू नाईट क्लबमध्ये घुसले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. एक डझनहून अधिक गोळ्या त्यांनी झाडल्या.

    Two killed, 10 injured in Iowa night shooting

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न

    RBI New Guidelines 2026 : कर्ज वसुली एजंट आता ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत; RBI कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणणार