• Download App
    हत्तीच्या बचावकार्याचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या दोन पत्रकारांना जलसमाधी |Two journalist drowned

    हत्तीच्या बचावकार्याचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या दोन पत्रकारांना जलसमाधी

    विशेष प्रतिनिधी

    भुवनेश्वर – कटकमध्ये महानदीत मुंडली बंधाऱ्याजवळ भटकलेल्या हत्तीची सुटका करताना आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची नौका बुडून बचावकार्याचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या दोन पत्रकारांना जलसमाधी मिळाली.Two journalist drowned

    लोकांना घटनेचे प्रत्यक्ष चित्रीकरण दाखविण्याच्या प्रयत्नान या पत्रकारांना जीव गमवावा लागला. पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे ही नौका उलटली. या नौकेतून एका स्थानिक वृत्तवाहिनीचे बातमीदार अरिंदम दास व व्हिडिओ पत्रकार प्रभात सिन्हा बचावकार्याचे थेट प्रक्षेपण करत होते.



    त्यांना गंभीर अवस्थेत एससीबी वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले.

    Two journalist drowned

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    yogi adityanath : मणिकर्णिका वादावर योगी म्हणाले- काशीला बदनाम करण्याचा कट; AI व्हिडिओमुळे काँग्रेसने दिशाभूल केली, त्यामुळे मला यावे लागले

    Sambit Patra : भाजपने म्हटले-₹10 हजारात बांगलादेशी-रोहिंग्यांना नागरिकत्व देत आहेत ममता, म्हणूनच ईडीच्या धाडीने घाबरल्या

    Modi : मोदी म्हणाले- TMC घुसखोरांना मतदार बनवत आहे; यांना वसवून गरिबांचा हक्क हिरावला जात आहे, भाजप यांना देशाबाहेर काढेल