• Download App
    टर्बनेटरचे मानधन शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी Turbineer's honorarium for the education of farmers' daughters

    टर्बनेटरचे मानधन शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी

    विशेष प्रतिनिधी 

    चंदीगड : आम आदमी पक्षाचे पंजाबमधील राज्यसभा सदस्य हरभजन सिंग यांनी एक नवीन पुढाकार घेतला आहे. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, जो टर्बनेटर म्हणून प्रसिद्ध आहे, त्याने राज्यसभा सदस्य म्हणून आपला पगार शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी देण्याची घोषणा केली आहे. Turbineer’s honorarium for the education of farmers’ daughters



    हरभजन सिंग याने ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्यसभा सदस्य या नात्याने मी माझा राज्यसभेचा पगार शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षण आणि कल्याणासाठी देऊ इच्छितो. मी माझ्या देशाच्या भल्यासाठी योगदान देण्यासाठी सामील झालो आहे आणि मी जे काही करू शकतो ते करेन.

    Turbineer’s honorarium for the education of farmers’ daughters

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र