• Download App
    श्रीनगरच्या जामा मशिदीत आजादीच्या घोषणा; 13 जणांना अटक!!ukde Tukde Gang Declaration of Independence at Jama Masjid in Srinagar

    Tukde Tukde Gang : श्रीनगरच्या जामा मशिदीत आजादीच्या घोषणा; 13 जणांना अटक!!

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : रमजान महिना सुरू असतानाच जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगर मधील सर्वात मोठी मशीद जमा मशीद दोनच आठवड्यांपूर्वी उघडण्यासाठी उघडण्यात आली. शुक्रवारचा नमाज पठणाच्या वेळी तिथे काही लोकांनी आजादीच्या मोठमोठ्या घोषणा दिल्या. या घोषणांचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला. आता श्रीनगर पोलिसांनी आजादीच्या घोषणा देणाऱ्यांना शोधून काढले असून त्यापैकी 13 जणांना अटक करण्यात आली आहे. Tukde Tukde Gang Declaration of Independence at Jama Masjid in Srinagar

    श्रीनगर मध्ये तुकडे तुकडे गॅंग पुन्हा सक्रिय झाल्याचे हे निदर्शक आहे. या आधी काश्मीरमध्ये फुटीरतावाद वाढला असताना आजादीच्या घोषणा देण्यात येत असत. त्यानंतर दिल्लीत शाहीन बाग मध्ये सीएए आणि एन आर सी कायद्याविरोधात आंदोलन करताना दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आजादीच्या घोषणा दिल्या होत्या.

    महिना दीड महिन्यापूर्वी “द काश्मीर फाईल्स” हा सिनेमा रिलीज झाला. त्याने भारत आणि भारताबाहेर बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई केली. त्यापेक्षाही 1990 च्या दशकात काश्मीर मध्ये झालेल्या हिंदू नरसंहाराचे सत्य बाहेर आणले.

    या पार्श्वभूमीवर श्रीनगरमध्ये टुकडे टुकडे गँग पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे. त्यातूनच जामा मशिदीत शुक्रवारचा नमाज पठणाच्या वेळी आजादीच्या घोषणा देण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. आजादीच्या घोषणा देणाऱ्या पैकी 13 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

    Tukde Tukde Gang Declaration of Independence at Jama Masjid in Srinagar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य