• Download App
    चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडमध्ये जय्यत तयारी; बाहेरून येणाऱ्या लोकांची पडताळणी होणार । Triumphant preparations in Uttarakhand for Chardham Yatra; People coming from outside will be verified

    चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडमध्ये जय्यत तयारी; बाहेरून येणाऱ्या लोकांची पडताळणी होणार

    वृत्तसंस्था

    डेहराडून : चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडमध्ये जय्यत तयारी सुरू असून बाहेरून येणाऱ्या लोकांची पडताळणी केली जाणार असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली. Triumphant preparations in Uttarakhand for Chardham Yatra; People coming from outside will be verified



    उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चार धाम यात्रा सुरू होण्यापूर्वी सांगितले आहे की, बाहेरील राज्यातून येणाऱ्यांची पडताळणी केली जाईल. यात्रेत बिगर हिंदूंच्या प्रवेशावर बंदी असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, “आम्ही प्रयत्न करू की, अशी कोणतीही व्यक्ती उत्तराखंडमध्ये येऊ नये, ज्यामुळे परिस्थिती बिकट होईल.”

    Triumphant preparations in Uttarakhand for Chardham Yatra; People coming from outside will be verified

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही