• Download App
    त्रिकूट पर्वतीय रोपवे अपघात; १० जण अजूनही अडकले । Trikut mountain ropeway accident; 10 people are still trapped

    त्रिकूट पर्वतीय रोपवे अपघात; १० जण अजूनही अडकले

    विशेष प्रतिनिधी

    रांची : रामनवमीची पूजा आणि दर्शनासाठी शेकडो पर्यटक रविवारी देवघर येथे दाखल झाले होते. यादरम्यान रोपवेची एक ट्रॉली खाली येत असताना ती वर जाणाऱ्या ट्रॉलीला धडकली. हा अपघात झाला त्यावेळी सुमारे दोन डझन ट्रॉल्या वरती होत्या. Trikut mountain ropeway accident; 10 people are still trapped



    झारखंडमधील देवघर येथील त्रिकूट पर्वतीय रोपवे अपघाताचा आज तिसरा दिवस आहे. तीन ट्रॉली अजूनही अडीच हजार फूट उंचीवर अडकल्याचं सांगण्यात येत आहे.

    या ट्रॉल्यांपर्यंत लष्कराचे जवान पोहोचले असून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी आणखी चार जणांना बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, सुमारे १० जण अजूनही अडकले आहेत.

    Trikut mountain ropeway accident; 10 people are still trapped

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nobel Prize : जपान, अमेरिका-ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल; नवीन अणू डिझाइन विकसित

    बिहारमध्ये परस्पर “तेजस्वी सरकारची” घोषणा; पण काँग्रेसच्या बरोबर महागठबंधनचा अद्याप ना आता, ना पता!!

    Sushma Andhare : सरन्यायाधीश भूषण गवई तुम्ही पापी आहात; सुषमा अंधारे यांचे खुले पत्र; RSSच्या कार्यक्रमाला नकार देता म्हणजे काय?