वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशातील तीन सर्वात मोठ्या आयटी कंपन्या टिसीएस , इन्फोसिस आणि विप्रो यांनी डिसेंबर तिमाहीचे आर्थिक अहवाल जाहीर केले. त्यात टीसीएस आणि इन्फोसिसचे अहवाल अपेक्षेपेक्षा चांगले, तर विप्रोच्या नफ्यात घट झाली. तीन कंपन्यांनी मिळून गेल्या तिमाहीत ५०९९४ नवीन नोकऱ्या निर्माण केल्या आहेत. म्हणजेच रोजगाराच्या बाबतीतही ही तिमाही चांगली होती. Top 3 IT companies in profit; Profit of Rs 18,000 crore; Jobs for 50,000 people
गेल्या तिमाहीत तीन कंपन्यांनी मिळून सुमारे १८००० कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. यामध्ये टीसीएसला ९७६९कोटी रुपयांचा निम्म्याहून अधिक नफा झाला आहे. बायबॅक व्यतिरिक्त, कंपनीने प्रति शेअर ७ रुपये अंतरिम लाभांश देखील जाहीर केला आहे. इन्फोसिसचा नफा ५८०९कोटी रुपये होता, जो अपेक्षेपेक्षा चांगला आहे. विप्रोच्या महसुलात २१ % पेक्षा जास्त वाढ झाली आहे, तर कंपनीचा नफा वार्षिक ८.६७ % ने घटून २४१९.८ कोटी रुपये झाला आहे.
Top 3 IT companies in profit; Profit of Rs 18,000 crore; Jobs for 50,000 people
महत्त्वाच्या बातम्या
- बॅडमिंटनपटू सायना नेहवालला हरवणारी मालविका बनसोड देशाची नवी आशा
- लेस्बियन असल्याचे भासवून तरुणाने घातला अनेकींना गंडा, फोटो मागवून केले ब्लॅकमेल
- राज्य सरकार असेल थंड तर आता आम्हीच पुकारू बंड, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा इशारा
- तुमच्याकडे सिध्दू आणि आमच्याकडे वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था, राजीव चंद्रशेखर यांनी उडविली इम्रान खान यांची खिल्ली