• Download App
    राजस्थानमधील ३०० वर्षे जुने मंदिर पाडणाऱ्या एसडीएमसह तीन अधिकाऱ्यांना केले निलंबित । Three officers, including SDM, who demolished a 300-year-old temple in Rajasthan, have been suspended

    राजस्थानमधील ३०० वर्षे जुने मंदिर पाडणाऱ्या एसडीएमसह तीन अधिकाऱ्यांना केले निलंबित

    वृत्तसंस्था

    जयपूर : राजस्थानमधील ३०० वर्षे जुने मंदिर पाडल्या प्रकरणी एसडीएमसह तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अलवरमधील ३०० वर्षे जुने शिवमंदिर नुकतेच बुलडोझर चालवून पाडले होते. Three officers, including SDM, who demolished a 300-year-old temple in Rajasthan, have been suspended



    या प्रकरणी राजस्थान सरकारने राजगडचे एसडीएम केशव कुमार मीना, राजगढ म्युनिसिपल बोर्डाचे अध्यक्ष सतीश दुहरिया आणि नगर पंचायतचे कार्यकारी अधिकारी बनवारीलाल मीना यांना निलंबित केले आहे. गेल्या आठवड्यात बुलडोझरद्वारे मंदिराव्यतिरिक्त ८६ दुकाने आणि घरांची तोडफोड करण्यात आली होती.

    Three officers, including SDM, who demolished a 300-year-old temple in Rajasthan, have been suspended

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका