• Download App
    बांगलादेश निवडणुकीनंतर हिंदूंवर दरमहा तीन हल्ले; हसीना सरकार अल्पसंख्याकांवरील हल्ले रोखण्यात अपयशी|Three attacks per month on Hindus after Bangladesh elections; Hasina government fails to stop attacks on minorities

    बांगलादेश निवडणुकीनंतर हिंदूंवर दरमहा तीन हल्ले; हसीना सरकार अल्पसंख्याकांवरील हल्ले रोखण्यात अपयशी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : 7 जानेवारी 2024 रोजी बांगलादेशात झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत तेथे राहणाऱ्या अल्पसंख्याक समाजाने सुरक्षित आणि शांततेने राहता यावे यासाठी पंतप्रधान शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगला मतदान दिले होते. मात्र, निवडणुकीनंतर सुरू हल्ल्यानंतर समोर आले की, शेख हसीना सरकार अल्पसंख्यकांवर कट्टरपंथी हल्ले रोखण्यात अपयशी ठरले आहे. निवडणुकांनंतर नवीन सरकार आल्यानंतरही हिंदूंवर हल्ले थांबले नाहीत. अल्पसंख्याक संघटनांचा दावा आहे की, दरमहा ३ हल्ले होत आहेत. शेख हसीना पाचव्यांदा पीएमची शपथ घेतल्यानंतर बांगलादेशच्या ६ जिल्ह्यांत (कुश्तिया, बागेरहाट, जेनैदाह, गैबांधा, चटगाव आणि सिलहट) हिंदूंवर हल्ल्याच्या घटना समोर आल्या आहेत.Three attacks per month on Hindus after Bangladesh elections; Hasina government fails to stop attacks on minorities



    हल्ले रोखण्यासाठी कारवाई गरजेची : अल्पसंख्याक संघटना

    हिंदू बौद्ध ख्रिश्चन ओइक्या परिषदेचे सदस्य रंजन-करमाकर म्हणाले, निवडणुकांनंतर अल्पसंख्याक आणि मंदिरावर होणारे हल्ले चिंताजनक आहेत. या प्रकरणात कारवाई न होणे आणि आरोपींना शिक्षा न झाल्याने अनेक कट्टरपंथी संघटनांचे धाडस वाढत आहे. भविष्यात असे हल्ले रोखण्यासाठी कठोर शिक्षा झाली पाहिजे.

    Three attacks per month on Hindus after Bangladesh elections; Hasina government fails to stop attacks on minorities

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Delhi High Court पत्नीला पतीची संपत्ती मानण्याची कल्पना असंवैधानिक; दिल्ली उच्च न्यायालयाने दिला महाभारतातील द्रौपदीचा संदर्भ

    मुर्शिदाबाद मधील दंगल पीडित महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी बंगाल सरकारची, त्यात राजकारण आणि कुचराई नको; NCW अध्यक्षांनी सुनावले!!

    बंगाल आणि बांगलादेश यांच्यातला फरक पुसला; पश्चिम बंगाल राज्य निर्मितीचा हेतूच ममतांनी उद्ध्वस्त केला!!