2024 वर्षासाठी तुम्हा सर्वांना राम-राम, असंही मोदी म्हणाले आहेत.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवला. बुधवारी सकाळी कोणाचेही नाव न घेता मोदी म्हणाले – काही लोक सवयीने गोंधळ घालतात. असा गोंधळ करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करायला हवे. ‘Those who make riots should introspect before the budget Modi told the MPs of the opposition party
आपल्या भाषणाची सुरुवात करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, 2024 वर्षासाठी तुम्हा सर्वांना राम-राम. नवीन संसद भवनात झालेल्या पहिल्या अधिवेशनाच्या शेवटी या संसदेत अतिशय सन्मानजनक निर्णय घेण्यात आला आणि तो निर्णय म्हणजे नारी शक्ती बंधन कायदा.
मोदी म्हणाले की, त्यानंतर 26 जानेवारीलाही आपण देशाने महिला शक्तीचे सामर्थ्य, स्त्रीशक्तीचे शौर्य, कर्तव्य पथावर महिला शक्तीच्या निर्धाराची ताकद अनुभवली. आज अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जी यांचे मार्गदर्शन लाभले आहे आणि काल निर्मला सीतारामन यांचा अंतरिम अर्थसंकल्प, एक प्रकारे हा स्त्री शक्तीच्या साक्षात्काराचा उत्सव आहे.
‘Those who make riots should introspect before the budget Modi told the MPs of the opposition party
महत्वाच्या बातम्या
- केजरीवाल म्हणाले- भाजप ट्रम्पप्रमाणे सत्तेला चिकटून राहणार; लोकसभेत हरल्यानंतरही जागा सोडणार नाही
- मद्रास हायकोर्टाचा आदेश- मंदिर हे पिकनिक स्पॉट नाही; बिगर हिंदूंच्या प्रवेशावर बंदी, मंदिराच्या गेटवर नो एन्ट्री बोर्ड लावण्याचे निर्देश
- INDI आघाडी बंगालमध्ये ममतांनी तोडली; केरळात डाव्यांनी फोडली; उत्तर प्रदेशात अखिलेशने मोडली!!
- जियोची केंद्र सरकारला शिफारस, युझर्स 5जीवर शिफ्ट करण्यासाठी धोरणाची गरज, 2जी-3जी बंद करा