• Download App
    नवीन रेशन कार्ड तयार करण्याच्या नियमांत झाले ' हे 'बदल ; जाणून घ्या प्रक्रिया'|This' change in the rules for making new ration cards; Learn the process

    नवीन रेशन कार्ड तयार करण्याच्या नियमांत झाले ‘ हे ‘बदल ; जाणून घ्या प्रक्रिया

    देशातील गरिबांसाठी प्रमुख आधार असलेले रेशन कार्ड तयार करण्याच्या नियमांत बदल झाले आहेत.’This’ change in the rules for making new ration cards; Learn the process


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : शिधापत्रिका धारकांना ( रेशन कार्ड ) शासनाकडून विविध सुविधा दिल्या जातात. दरम्यान आता देशातील गरिबांसाठी प्रमुख आधार असलेले रेशन कार्ड तयार करण्याच्या नियमांत बदल झाले आहेत.

    आता नवीन रेशन कार्ड काढायचे असेल तर जातीच्या प्रमाणपत्राची काहीही गरज नाही. सध्या स्वस्त धान्य योजनेचा लाभ प्राधान्य आणि अंत्योदय योजनेअंतर्गत अनुक्रमे २४ लाख ९१ हजार ८५१ आणि २ लाख १९ हजार ३०८ लाभार्थ्यांना मिळत आहे.



    रेशन कार्डचा उपयोग

    रेशन कार्ड ओळखपत्र आणि पत्ता पुरावा म्हणून देखील वापरता येते. रेशन कार्ड हा प्रत्येकाच्या ओळखीचा एक महत्त्वाचा दस्तऐवज असतो. नवीन गॅस कनेक्शन, ड्रायव्हिंग लायसन्स, बँक खाते उघडणे, सिम कार्ड मिळवणे ते मतदार ओळखपत्रासाठी या रेशन कार्डचा वापर होत असतो.

    आवश्यक कागदपत्रे

    १) नव्या रेशन कार्डासाठी कुटुंबप्रमुखाचा पासपोर्ट साइज फोटो
    २)जुने रेशन कार्ड असेल तर ते रद्द झाल्याचे प्रमाणपत्र
    ३)कुटुंबप्रमुखाच्या बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स
    ४)कुटुंबप्रमुखाच्या नावावर असलेल्या गॅस पासबुकची झेरॉक्स
    ५)संपूर्ण कुटुंबाच्या आधार कार्डची झेरॉक्स
    ६)सदस्यांचा जन्माचा दाखला
    ७)उत्पन्नाच्या दाखला
    ८)लाइट बिल
    ९)पॅन कार्ड
    १०) मतदार ओळखपत्र

    इत्यादी कागदपत्रे सादर करावी लागणार आहे.

    ‘This’ change in the rules for making new ration cards; Learn the process

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!