• Download App
    बिहारमध्ये चोरट्यांनी ६० फूट लांबीचा पूल सर्वांच्या देखत चोरला; ५० वर्षांपूर्वीचा होता । Thieves Stole 60 feet long bridge in Bihar

    बिहारमध्ये चोरट्यांनी ६० फूट लांबीचा पूल सर्वांच्या देखत चोरला; ५० वर्षांपूर्वीचा होता

    वृत्तसंस्था

    पाटणा : बिहारमधील एक जुना लोखंडी पूल चोरीला गेला आहे. गॅस कटर आणि अर्थमूव्हर मशीनचा वापर करून हा पूल चोरांनी नेला आहे. Thieves Stole 60 feet long bridge in Bihar

    बिहारमध्ये ५० वर्षांपूर्वी हा पूल बांधला होता. सुमारे ६० लांबीचा हा पूल होता. बिहारमध्ये राज्य पाटबंधारे विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून हा पूल चोरल्याची माहिती उघड झाली आहे. चोरांच्या टोळीने ६० लांबीचा हा निकामी झालेला पूल तोडून लंपास केला.



    १९७२ मध्ये बांधलेला हा पूल पाडण्यासाठी आरोपींनी गॅस कटर आणि अर्थमूव्हर मशीनचा वापर केला. पूल हटवताना त्यांनी स्थानिकांचीही मदत घेतली. आता याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Thieves Stole 60 feet long bridge in Bihar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Harivansh Nominated : हरिवंश राज्यसभेचे नामनिर्देशित खासदार बनले, उपसभापती होऊ शकतात; कार्यकाळ 2032 पर्यंत

    114 Rafale Jets : 114 नवीन राफेल स्वदेशी क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असतील; 18 जेट फ्रान्समधून येतील, 96 भारतात बनवले जातील