• Download App
    वे गुंडाराज लाए थे, हम कानून का राज लाए है, योगी आदित्यनाथ यांचा अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोलThey had brought Gundaraj, we have brought the rule of law, Yogi Adityanath's attack on Akhilesh Yadav

    वे गुंडाराज लाए थे, हम कानून का राज लाए है, योगी आदित्यनाथ यांचा अखिलेश यादव यांच्यावर हल्लाबोल

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : आप सब साक्षी हैं…वे अंधेरा लाए थे, हम उजाला लाए। वे गुंडाराज लाए थे, हम कानून का राज लाए, असा हल्लाबोल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव यांच्यावर केला आहे.They had brought Gundaraj, we have brought the rule of law, Yogi Adityanath’s attack on Akhilesh Yadav

    योगी आदित्यनाथ यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे की, वे अवैध तमंचों की फैक्ट्री लगवाते थे, हम डिफेंस कॉरिडोर लाए। वो हज हाउस लाए थे, हम रामलला का मंदिर लाए हैं।योगी आदित्यनाथ यांनी सैफई महोत्सव आणि दीपोत्सवाची तुलना करतही अखिलेश यादव यांच्यावर निशाणा साधला आहे.



    ‘राज्याची ओळख आता ‘दिव्य कुंभ’ आणि ‘भव्य दीपोत्सव’ने झाली आहे, ती तशीच राहील.योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे की, प्रदेश की पहचान अब ‘दिव्य कुंभ’ और ‘भव्य दीपोत्सव’ से है, वही रहेगी. प्रदेश की पहचान ‘सैफई महोत्सव’ से बनाने की लालसा रखने वाले अब इतिहास हैं, इतिहास ही रहेंगे.

    They had brought Gundaraj, we have brought the rule of law, Yogi Adityanath’s attack on Akhilesh Yadav

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Kharif 2026 : शेतकऱ्यांसाठी खत अनुदान ₹4,317 कोटींनी वाढले; ₹1,350 मध्येच मिळेल डीएपी बॅग; ₹40 हजार कोटींचे दोन जलविद्युत प्रकल्प मंजूर

    shankaracharya Avimukteshwaranand : शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांना जीवे मारण्याची धमकी; ऑडिओ मेसेजमध्ये म्हटले- जसे अतिकला मारले, तसेच मारायचे आहे

    LPG Cylinder : स्थलांतरित मजुरांना सहज मिळेल 5 किलोचा गॅस सिलिंडर; सरकारने राज्यांची दैनंदिन मर्यादा दुप्पट केली